6 ते खुद्द परमेश्वराच्या स्वरुपाचे असूनही
त्यांनी स्वतःस परमेश्वरासमान केले नाही
व परमेश्वरासम असण्याचा लाभ त्यांनी घेतला नाही;
7 उलट, त्यांनी स्वतःला रिक्त केले
आणि दासाचे स्वरूप घेऊन,
मनुष्यांच्या प्रतिरूपाचे झाले.