प्रारंभ
1 परमेश्वराने प्रथम आकाश व पृथ्वी निर्माण केली. 2 आता पृथ्वी निराकार आणि रिकामी होती, खोलवर अंधार पसरला होता आणि परमेश्वराचा आत्मा पाण्यावर पाखर घालीत होता.