18 त्या दिवशी याहवेहने अब्रामाशी करार केला; त्यांनी म्हटले, "मी तुझ्या वंशजांना इजिप्त देशाच्या नदीपासून फरात15:18 फरात जे आजच्या काळात युफ्रेटिस म्हणून ओळखले जाते नदीपर्यंतचा जो सर्व प्रदेश— 19 केनी, कनिज्जी, कदमोनी, 20 हिथी, परिज्जी, रेफाईम, 21 अमोरी, कनानी, गिर्गाशी व यबूसी या लोकांचा देश देत आहे."
Publicidade