5 आता येथून पुढे तुझे नाव अब्राम17:5 अब्राम अर्थात् उदात्त पिता असे राहणार नाही, तर ते अब्राहाम17:5 अब्राहाम अर्थात् अनेक राष्ट्रांचा पिता असे होईल. कारण मी तुला अनेक राष्ट्रांचा पिता केले आहे.