23 याहवेहने तिला सांगितले,
"तुझ्या उदरात दोन राष्ट्रे आहेत,
तुझ्या उदरातील हे दोन वंश वेगळे होतील;
एकजण दुसर्यापेक्षा बलवान होईल,
मोठा लहान्याची सेवा करेल."
23 याहवेहने तिला सांगितले,
"तुझ्या उदरात दोन राष्ट्रे आहेत,
तुझ्या उदरातील हे दोन वंश वेगळे होतील;
एकजण दुसर्यापेक्षा बलवान होईल,
मोठा लहान्याची सेवा करेल."