20 नंतर याकोबाने नवस केला, "जर परमेश्वर माझ्यासोबत असतील, या प्रवासात माझे रक्षण करतील, मला अन्नपाणी, वस्त्र देतील, 22 आणि हा जो धोंडा मी स्तंभ म्हणून उभा केला आहे ते परमेश्वराचे भवन होईल आणि जे सर्वकाही ते मला देतील, त्यातील प्रत्येकाचा दशांश मी त्यांना अर्पण करेन."
Publicidade
उत्पत्ती 28
Estes versículos te tocaram? Ore agora!
+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.