15 तू आणि स्त्री,
तुझी संतती3:15 किंवा बीज आणि तिची संतती यामध्ये
मी शत्रुत्व निर्माण करेन;
तिचे संतान तुझे मस्तक चिरडेल3:15 किंवा फोडेल
आणि तू त्याची टाच फोडशील."
15 तू आणि स्त्री,
तुझी संतती3:15 किंवा बीज आणि तिची संतती यामध्ये
मी शत्रुत्व निर्माण करेन;
तिचे संतान तुझे मस्तक चिरडेल3:15 किंवा फोडेल
आणि तू त्याची टाच फोडशील."