Pular para o conteúdo
Publicidade

उत्पत्ती 3:17

OMRCV Marathi Contemporary Version

17 नंतर ते आदामाला म्हणाले, "तू तुझ्या पत्नीचे ऐकलेस आणि ज्या झाडाचे फळ तू खाऊ नकोस, अशी मी तुला आज्ञा केली होती, ते खाल्लेस म्हणून आता,

"तुझ्यामुळे भूमी शापित झाली आहे;

तू तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस

अत्यंत क्लेशमय कष्ट करून तिचा उपज खाशील.

Em outras traduções

  1. IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

    17 नंतर परमेश्वर देव आदामाला म्हणाला, तू तुझ्या पत्नीची वाणी ऐकली आहे आणि ज्या झाडाचे फळ खाऊ नकोस अशी आज्ञा दिलेली होती, त्या झाडाचे फळ तू खाल्ले आहेस. म्हणून तुझ्यामुळे भूमीला शाप आला आहे. तू तिजपासून अन्न मिळवण्यासाठी आपल्या आयुष्याचे सर्व दिवस कष्ट करशील;

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.