काईन आणि हाबेल
1 मग आदामाने आपली पत्नी हव्वा हिच्याशी प्रीती संबंध केला, तेव्हा ती गर्भवती झाली आणि तिने काईन4:1 काईन अर्थात् प्राप्त केलेले नावाच्या मुलाला जन्म दिला. ती म्हणाली, "याहवेहच्या साहाय्याने मी एका पुरुषाला प्राप्त केले आहे."

+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.