8 त्यांनी उत्तर दिले, "काल रात्री आम्हा दोघांनाही स्वप्न पडले, पण आम्हाला त्यांचा अर्थ सांगणारा येथे कोणीच नाही."
यावर योसेफ म्हणाला, "स्वप्नांचा उलगडा करून सांगणे हे परमेश्वराकडूनच असते ना? स्वप्नात तुम्ही काय पाहिले ते सांगा."

+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.