3 "रऊबेना, तू माझा प्रथमपुत्र आहेस, माझे बळ,
पौरुषाचे प्रथमफळ असा आहेस.
प्रतिष्ठा आणि शक्तीत उत्कृष्ट असा तू आहेस.
4 तू अशांत पाण्यासारखा उग्र आहे,
तू अजून उत्कृष्ट होणार नाही, कारण तू तुझ्या वडिलांच्या खाटेवर,
माझ्या खाटेवर चढला आणि ते अशुद्ध केले.