नोआह आणि जलप्रलय
9 नोआह आणि त्याच्या कुटुंबाचा वृतांत असा.
नोआह आपल्या काळाच्या पिढीत एक नीतिमान आणि निर्दोष मनुष्य होता आणि तो परमेश्वरासोबत विश्वासूपणे चालला.