6 मी बाबेलच्या1:6 किंवा खास्दी लोकांना उभारणार आहे,
ते निर्दयी आणि उतावळे लोक आहेत,
जे संपूर्ण पृथ्वीला पादाक्रांत करीत आहेत
ते स्वतःचे नसलेले आवास काबीज करतील.
6 मी बाबेलच्या1:6 किंवा खास्दी लोकांना उभारणार आहे,
ते निर्दयी आणि उतावळे लोक आहेत,
जे संपूर्ण पृथ्वीला पादाक्रांत करीत आहेत
ते स्वतःचे नसलेले आवास काबीज करतील.
+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.