1 "त्यांच्या अभिषिक्ताला दिलेला याहवेहचा संदेश,
कोरेशने अनेक देश जिंकावे
आणि राजांना शस्त्र विरहित करावे यासाठी
मी त्याचा उजवा हात धरला आहे.
मी त्याच्यासाठी दारे उघडेन;
यापुढे या वेशी बंद होणार नाहीत:
1 "त्यांच्या अभिषिक्ताला दिलेला याहवेहचा संदेश,
कोरेशने अनेक देश जिंकावे
आणि राजांना शस्त्र विरहित करावे यासाठी
मी त्याचा उजवा हात धरला आहे.
मी त्याच्यासाठी दारे उघडेन;
यापुढे या वेशी बंद होणार नाहीत: