5 जेव्हा येशूंनी वर पाहिले व त्यांना एक मोठा जनसमुदाय आपल्याकडे येत असलेला दिसला. ते फिलिप्पाला म्हणाले, "या लोकांना खाण्यासाठी आपणास भाकरी कुठे विकत मिळतील?"