5 याहवेह म्हणतात, "असे दिवस येत आहेत की,
त्या समयी मी दावीदातून23:5 किंवा दावीदाच्या वंशातून एक नीतिमान शाखा पुन्हा उगवेन,
तो राजा सर्व देशात सुज्ञतेने,
खरेपणाने आणि न्यायाने राज्य करेल.