15 याहवेह असे म्हणतात:
"रामाह मधून आवाज ऐकू येत आहे,
शोक आणि घोर आकांत,
राहेल आपल्या लेकरांसाठी रडत आहे.
ती सांत्वन पावण्यास नकार देते,
कारण ते आता राहिले नाहीत."
15 याहवेह असे म्हणतात:
"रामाह मधून आवाज ऐकू येत आहे,
शोक आणि घोर आकांत,
राहेल आपल्या लेकरांसाठी रडत आहे.
ती सांत्वन पावण्यास नकार देते,
कारण ते आता राहिले नाहीत."