येशू बाहत्तर शिष्यांना पाठवितात
1 यानंतर प्रभूने आणखी बाहत्तर10:1 काही मूळ प्रतींमध्ये सत्तर शिष्य नेमले आणि त्यांना दोघे दोघे ज्या गावात व ठिकाणात ते जाणार होते तिथे त्यांना आपल्यापुढे पाठविले.