50 तेवढ्यात त्यांच्यातील एकाने महायाजकाच्या दासावर वार करून त्याचा उजवा कान कापून टाकला.
51 येशूंनी शिष्यांना म्हटले, "पुरे करा." आणि त्यांनी त्या मनुष्याचा कान स्पर्श करून बरा केला.

+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.