मंदिराचा नाश व अखेरच्या काळाची चिन्हे
1 येशू मंदिरातून बाहेर निघत असताना, त्यांच्या शिष्यांपैकी एकजण त्यांना म्हणाले, "पाहा ना, गुरुजी! किती भव्य हे दगड आणि सुंदर इमारती!"