39 मग ते उठले आणि त्यांनी वार्याला धमकाविले व लाटांना, "शांत हो" असे म्हटले! तेव्हा ताबडतोब वादळ शमले आणि सर्व शांत झाले.
40 त्यांनी शिष्यांना विचारले, "तुम्ही इतके का घाबरला? तुम्हाला अद्यापही विश्वास नाही का?"
41 शिष्य घाबरून गेले आणि एकमेकास म्हणू लागले, "हे आहेत तरी कोण? वारा आणि लाटाही त्यांच्या आज्ञा पाळतात?"