6 त्यांनी उत्तर दिले, "यशायाह संदेष्ट्याने तुमच्या ढोंगीपणाचे अचूक वर्णन केले आहे; कारण असे लिहिलेले आहे:
" ‘हे लोक त्यांच्या ओठांनी माझा सन्मान करतात,
पण त्यांची हृदये माझ्यापासून दूर आहेत.
7 माझी उपासना ते व्यर्थपणे करतात;
त्यांची शिकवण केवळ मानवी नियम7:7 यश 29:13 आहेत.’
8 तुम्ही परमेश्वराने दिलेल्या आज्ञा टाळता आणि मनुष्याच्या परंपरेला चिटकून बसता."