16 याहवेह इस्राएलाचे परमेश्वर म्हणतात, "जिला संरक्षण देणे हे त्याचे कर्तव्य आहे, तिच्याविरुद्ध तो हिंसाचार करतो,2:16 किंवा याहवेह म्हणतात, "मला घटस्फोटाचा वीट आहे, कारण जो मनुष्य आपल्या पत्नीला घटस्फोट देतो तो आपली वस्त्रे हिंसेने झाकतो" तिचा तो तिरस्कार करतो व तिला घटस्फोट देतो."
म्हणून सावध राहा व विश्वासघात करू नका.