8 हे मनुष्या, त्यांनी तुला चांगले काय ते दाखविले आहे.
आणि याहवेह तुझ्याकडून काय अपेक्षा करतात?
नीतीने वागणे आणि दयेने प्रीती करणे
आणि तुझ्या परमेश्वराबरोबर नम्रपणे चालणे.6:8 किंवा शहाणपणाने

+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.