बाप्तिस्मा करणारा योहान मार्ग तयार करतो
1 त्याच दिवसात, बाप्तिस्मा करणारा योहान आला व यहूदीयाच्या अरण्यात गेला व लोकांना संदेश देऊ लागला, 2 व म्हणाला, "पश्चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे."

+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.