12 तुम्ही आपल्यासाठी नीतिमत्वाची पेरणी करा,
न बदलणार्या प्रीतीचे फळ घ्या,
आणि पडीक जमीन नांगरून टाका;
जोपर्यंत ते येऊन तुमच्यावर
नीतिमत्वाचा वर्षाव करत नाही तोपर्यंत,
याहवेहला शोधण्याची हीच वेळ आहे.
12 तुम्ही आपल्यासाठी नीतिमत्वाची पेरणी करा,
न बदलणार्या प्रीतीचे फळ घ्या,
आणि पडीक जमीन नांगरून टाका;
जोपर्यंत ते येऊन तुमच्यावर
नीतिमत्वाचा वर्षाव करत नाही तोपर्यंत,
याहवेहला शोधण्याची हीच वेळ आहे.