6 ज्ञान नसल्यामुळे माझ्या लोकांचा नाश होत आहे,
"कारण, तुम्ही ज्ञानाला नाकारले आहे,
म्हणून मी तुम्हाला माझे याजक म्हणून नाकारत आहे;
कारण तुम्ही तुमच्या परमेश्वराच्या नियमांकडे दुर्लक्ष केले आहे,
म्हणून मी सुद्धा तुमच्या मुलांकडे दुर्लक्ष करेन.