13 ख्रिस्तना असा भाग पडेल शेतस का? पौलले तुमनाकरता क्रुसखांबवर खिळेल व्हतं का? पौलना नावतीन तुमना बाप्तिस्मा व्हयना का?
14 १:१४ प्रेषित १८:८; प्रेषित १९:२९; रोम १६:२३ क्रिस्प अनं गायस यासना शिवाय मी तुमना मातीन कोणाच बाप्तिस्मा करा नही, 15 हाई यानाकरता व्हयनं की तुमना बाप्तिस्मा मना नावमा व्हयना अस कोणी म्हणाले नको. 16 १:१६ १ करिंथ १६:१५अनी हो, मी स्तेफनना घरनासना बी बाप्तिस्मा करा; त्यासनाशिवाय मी दुसरासना बाप्तिस्मा करा की नही हाई मना ध्यानमा नही. 17 ख्रिस्तनी माले बाप्तिस्मा कराले नही, तर सुवार्ता सांगाले धाडेल शे, पण ख्रिस्तना क्रुसखांबवरलं मरण अनी त्यानं सामर्थ्य वाया जावाले नको म्हणीसन ती मनुष्यनी बुध्दीनी भाषामा सांगाले नही धाडं.