22 कारण यहूदी चिन्ह चमत्कार मांगतस अनी हेल्लेणी ज्ञानना शोध करतस. 23 आम्हीन क्रुसखांबवर खियेल ख्रिस्तले गाजाडतस; हाऊ यहूदी लोकसले अडखळण अनी गैरयहूदी लोकसकरता मुर्खपण शे. 24 पण ज्यासले देवनी बलायेल शे, त्या दोन्ही यहूदी अनं गैरयहूदी ख्रिस्त प्रभुनं सामर्थ्य अनं परमेश्वरनं ज्ञान शे.
Publicidade