23 आम्हीन क्रुसखांबवर खियेल ख्रिस्तले गाजाडतस; हाऊ यहूदी लोकसले अडखळण अनी गैरयहूदी लोकसकरता मुर्खपण शे. 24 पण ज्यासले देवनी बलायेल शे, त्या दोन्ही यहूदी अनं गैरयहूदी ख्रिस्त प्रभुनं सामर्थ्य अनं परमेश्वरनं ज्ञान शे. 25 कारण देवना मुर्खपणा मनुष्यसना ज्ञानपेक्षा जास्त ज्ञानवान शे, अनी देवना अशक्तपणा मनुष्यसना शक्तीतीन जास्त शक्तीशाली शे.
Publicidade