26 हे बंधुसवन, तुमले बलायेल शे यानावर ईचार करा, मनुष्यना दृष्टीतीन तुमनामातिन कोणी जास्त बुध्दिमान नही, कोणी जास्त शक्तीशाली नही अनी कोणी मोठा खानदानना नही. 27 तरी ज्ञानीसले लाजाडाकरता ज्यासले जगनी मुर्ख समजा देवनी त्यासले निवाडं अनी शक्तीशालीसले लाजाडाकरता देवनी दुबळासले निवाडं;
Publicidade