27 तरी ज्ञानीसले लाजाडाकरता ज्यासले जगनी मुर्ख समजा देवनी त्यासले निवाडं अनी शक्तीशालीसले लाजाडाकरता देवनी दुबळासले निवाडं; 28 अनी देवनी असा गोष्टीसले निवड्यात ज्या संसारनी दृष्टीमा काहीच कामना नहीत, धिक्कारेल असासले देवनी यानाकरता निवाडं की ज्या गोष्टी संसारनी दृष्टीमा महत्त्वन्या गोष्टी शेतस त्यासले नष्ट करानं. 29 म्हणीसन देवनी अस करं की, कोणताच प्राणी देवना समोर गर्व कराले नको.
Publicidade