16 १०:१६ मत्तय २६:२६-२८; मार्क १४:२२-२४; लूक २२:१९,२०जो ख्रिस्तना रक्ताना प्याला आपण प्रभुभोजनमा वापरतस अनी ज्यानाबद्दल परमेश्वरले धन्यवाद करतस अनी जवय आम्हीन तो पितस तवय त्याना रक्तमा सहभागीता करतस अनं जवय आपण भाकर मोडीन खातस तवय ख्रिस्तना शरिरमा सहभागीता करतस. 17 आपण बराच राहीन एक भाकर, एक शरीर असा शेतस; आपण सर्व त्या एक भाकरना भाग शेतस.