27 जो कोणी अयोग्य प्रकारतीन ती भाकर खास, अनं हाऊ प्याला पि, तो प्रभुनं शरीर अनं रक्त यानाबद्दल दोषी व्हई 28 यामुये मनुष्यनी स्वतःनी परिक्षा कराले पाहिजे अनी मंग त्या भाकरमातीन खावाणं अनं त्या प्यालामातीन पेवाणं. 29 त्या प्रभुना शरिरले न वळखता जो खास अनं पेस तो खावापुरता अनं पेवापुरता स्वतःवर दंड आणस.
Publicidade