7 तरी पवित्र आत्मानं प्रकटीकरण प्रत्येकले उपयोग व्हवाकरता मिळस. 8 एकले आत्मातीन बुध्दीनं वचन अनी दुसराले त्याच आत्मातीन ज्ञाननं देवामा येस. 9 एकले त्याच आत्मामा ईश्वास; एकले त्याच आत्मामा बरं करानं कृपादान देवामा येस. 10 एकले सेवकडतीन अद्भुत कार्य करानी शक्ती; एकले देवना संदेश देवानी शक्ती; एकले देवना पवित्र आत्माना दानसले वळखाणी शक्ती; एकले अनोळखी भाषा बोलानी शक्ती; अनं एकले अनोळखी भाषासना अर्थ सांगानी शक्ती मिळस; 11 तरी हाई सर्व कामे तोच एक देवना आत्मा करस, तो त्याना ईच्छाप्रमाणे एकएकले ती वाटी देस.
Publicidade