प्रेम हाई सर्वश्रेष्ठ दान शे
1 जर मी मनुष्यना अनं देवदूतसना भाषा बोलनु, पण मना आंगी प्रेम नही राहीनं तर मी वाजणारी थाळी अनं झणझणारी झांज असा शे. 2 १३:२ मत्तय १७:२०; २१:२१; मार्क ११:२३माले संदेश देवानं दान राहिनं अनी सर्व गुप्त गोष्टी अनं सर्व ज्ञान मनाकडे राहिनं अनी कदाचित मनाकडे डोंगर सरकावाना ईश्वास राहिना, पण मनामा प्रेम नही राहिनं तर मी काहीच नही शे. 3 मी मनं सर्व संपत्ती गरीबसमा दान कराकरता दिधी, मनं शरीर जाळाकरता दिधं, अनी मना आंगे प्रेम नही राहीनं तर माले काहीच फायदा.
4 प्रेम सहनशील शे, दयाळु शे; प्रेम हेवा करस नही; प्रेम फुशारकी मारस, फुगत नही. 5 चुकीना व्यवहार करस नही, स्वार्थ दखस नही, चिडत नही, वाईट गोष्टीसना माहीती ठेवत नही.
6 अनितीमा आनंद मानतस नही, तर सत्यमा आनंद मानतस, सर्व गोष्टीसमा धीर ठेवतस. 7 सर्वकाही सहन करस, सर्व गोष्टीसवर ईश्वास ठेवस, सर्वासनी आशा करस.