24 पण जर सर्वाच जण देवकडतीन संदेश देवाले लागणात तर, कोणी ईश्वास नही ठेवणारा किंवा बाहेरना माणुस मझार वना तर तुम्हीन जे काही बोलशात त्यामुये त्याना पाप बद्दल त्याले खात्री व्हई, अनी त्याले समजी की त्याले पक्षतापनी गरज शे. 25 त्याना अंतःकरणमाधल्या गुप्त गोष्टी प्रकट व्हतीन, तवय तो उपडा पडीन देवनी आराधना करी अनी मानी ली की, "खरच देव तुमनामा शे!"
Publicidade