मरेल मातीन परत जिवत व्हनं
1 भाऊसवन अनी बहिणीसवन, मी तुमले आठवण करी देस की, जी सुवार्ता मी तुमले सांगी, जिना तुम्हीन स्विकार करा, जिनामा तुम्हीन स्थिर शेतस, 2 जिनाघाई तुमले तारण मिळेल शे तीच सुवार्ता मी तुमले सांगस, ज्या वचननी तुमले हाई सुवार्ता सांगी त्या वचननुसार ती तुम्हीन पक्की धरी ठेवतस; नही तर तुमना ईश्वास व्यर्थ शे.