22 जसं आदामनी सर्वासवर मरण आनं, तसं ख्रिस्तमा सर्वासले जिवत करामा ई. 23 पण प्रत्येक आपआपला कामप्रमाणे; पहिले ख्रिस्त मरेल मातीन ऊठना; मंग ख्रिस्तना येवाना येळले ज्या त्यानावर ईश्वास करतीन त्या लोके जिवत व्हतीन. 24 यानानंतर शेवट व्हई, तवय शासन करनारा सर्व दुष्ट आत्मा, त्यासना सर्व अधिकार, अनं सामर्थ्य याना नाश ख्रिस्त करी अनी त्यानानंतर तो देवबापले राज्य सोपी दि. 25 कारण जोपावत ख्रिस्त सर्व शत्रुसले त्याना पायखाल आनावु नही, तोपावत त्याले राज्य करनंच शे.
Publicidade