3 माले जे सांगता वनं ते मी तुमले सांगी दिधं, धर्मशास्त्राप्रमाणे हाई भलतीच महत्वपुर्ण गोष्ट शे की, येशु ख्रिस्त तुमना आमना पापसकरता मरणा. 4 १५:४ मत्तय १२:४०; प्रेषित २:२४-३२अनं त्याले पुरामा वनं धर्मशास्त्रप्रमाणे तिसरा दिन ऊठना. 5 १५:५ लूक २४:३४; मत्तय २८:१६,१७; मार्क १६:१४; लूक २४:३६; योहान २०:१९अनी तो पेत्रले अनं बारा जणसले दिसना; 6 मंग तो पाचशेसपेक्षा जास्त ईश्वासु दिसनात; त्यानामातीन बराच आजपावत जिवत शे, पण काहीजण मरी गयात.
Publicidade