54 अस जो शास्त्रलेख पुर्ण व्हई, हाई जो विनाशी त्यानी अविनाशीपण परिधान करा, अनी हाई जो मर्त्य त्यानी अमरत्व परिधान करा, अस जवय व्हई, "तवय मरणना नाश व्हईसन; विजय हाऊ पुर्ण व्हयना!" 55 "अरे मरण, तुना जिंकणं कोठे शे? अरे मरण, तुना नांगा कोठे शेतस?" 56 मरणना नांगा पाप; अनी पापनं बळ मोशेना नियम शेतस, 57 तरी जो देव आपला प्रभु येशु ख्रिस्त कडतीन आपलाले जिंकाडस त्यानी स्तुती असो.
Publicidade