11 मनुष्यना आत्मा जो मनुष्यमा ऱ्हास, त्यानाशिवाय मनुष्यमाधल्या गोष्टी कोण वळखस? तसच देवन्या गोष्टी देवना आत्माशिवाय कोणीच वळखत नही. 12 आपलाले जगना आत्मा नही, तर देवपाईन जो आत्मा शे, तो मिळना याकरता की, जे देवनी आपलाले कृपातीन देयल शे ते आपण वळखाले पाहिजे.
13 तर आम्हीन मनुष्यना ज्ञानतीन शिकाडेल शब्दसनी नही तर देवना आत्मातीन शिकाडेल शब्दसनी, आत्माना गोष्टी ज्यासले आत्मा शे त्यासले सांगतस.