14 जो माणुस देवना आत्मान्या गोष्टी स्विकारस नही, कारण त्या त्याले मुर्खपणन्या वाटतस; अनी त्यासले त्या वळखता येतस नही कारण त्यासनी पारख आत्माघाई व्हस. 15 जो आत्मिक शे तो सर्व गोष्टी पारखस, तरी त्यानी स्वतःनी पारख कोणाकडतीनच व्हत नही. 16 जसं शास्त्रलेख सांगस, "प्रभुनं मन अस कोणी वळखेल शे की त्यानी त्याले शिकाडावं?" आपलाले ख्रिस्तनं मन शे.
Publicidade