देवनं राज्य
6 ज्या आत्मामा समजदार शेतस त्यासनामा आम्हीन ज्ञान सांगतस; पण ते ज्ञान हाई युगनं नही शे अनी त्या अधिकारीसना सामर्थ्य बी ह्या युगमा संपतीन. 7 पण आम्हीन देवना त्या राज्यनं गुप्तज्ञान सांगतस, जे गुप्त व्हतं, ते देवनी जग निर्माण व्हवाना पहिले आपला गौरवकरता निवाडं.