मंडळीमा अनैतीकता
1 अस ऐकामा येल शे की, प्रत्येक्ष तुमनामा व्यभिचार चालु शे अनी असा व्यभिचार जो गैरयहूदी लोकसमा बी नही ऱ्हास म्हणजे तुमनापैकी एक माणुसनी आपला बापनी बायकोले ठेयल शे. 2 तरी तुम्हीन फुगीसन बठेल शेतस; त्यानापेक्षा हाई कर्म करनारा माणुस आपलामातीन कायमना निंघी गया अस म्हणीसन शोक करत बठाले पाहिजे.