15 तुमना शरीर ख्रिस्तना अवयव शेतस, हे तुमले माहीत नही का? मी ख्रिस्तना अवयव लिसन वेश्यानं शरीर बनाडु? कधीच नही. 16 ज्याना वेश्यासंगे संबध वना तो अनी ती ह्या एक शरीर शेतस, हाई तुमले माहीत नही का? कारण त्या "दोन्ही एकदेह व्हतीन" अस तो म्हणस. 17 जो प्रभुना संगतमा येस तो अनं प्रभु एक आत्मा शेतस.