2 पवित्र लोक जगना न्यायनिवाडा करतीन हाई तुमले माहीत नही का? अनी जर तुमना कडतीन जगना न्याय व्हई तर काय तुम्हीन ह्या धाकला धाकला भांडणं सोडावाना योग्य नही शेतस का? 3 आपण देवदूतसना न्यायनिवाडा करू हाई तुमले माहीत नही का? तर मंग आपण या जगना न्याय कराले योग्य नही का?
Publicidade