9 अनितीघाई चालणारा माणुसले देवनं राज्यमा जागा मिळावं नही शे, हाई तुमले माहीत नही का? फसु नका; जारकर्मी, मुर्तिपुजक, व्यभिचारी, चैनबाज, समलींगी संबध ठेवणारा, 10 चोर, लोभी, दारूड्या, चुगलीचहाडी करनारा अनं व्यवहारमा घोटाया करनारा, यासले देवना राज्यमा जागा मिळावं नही. 11 अनी तुमनापैकी कितला तसाच व्हतात; तरी तुम्हीन प्रभु येशु ख्रिस्तना नावमा अनं आपला देवना आत्मामा धोयेल, पवित्र करेल, अनं नीतिमान ठरायेल, असा व्हयेल शेतस.
Publicidade