10 ७:१० मत्तय ५:३२; १९:९; मार्क १०:११,१२; लूक १६:१८ लगीन व्हयेलसले मी आज्ञा करस, मी नही तर प्रभु करस, की बायकोने नवराले सोडाले नको. 11 सोडा तर मंग तिनी बिन लगीन करानं ऱ्हावाले पाहिजे, किंवा नवरासंगे तडजोड कराले पाहिजे; अनी नवरानी बायकोले सोडाले नको.
12 बाकिनासले प्रभु नही मी सांगस, जर एखादा भाऊले ईश्वासहिन बायको शे, अनी ती त्यानासंगे नांदाले तयार शे, तर त्यानी तिले सोडानं नही.