12 बाकिनासले प्रभु नही मी सांगस, जर एखादा भाऊले ईश्वासहिन बायको शे, अनी ती त्यानासंगे नांदाले तयार शे, तर त्यानी तिले सोडानं नही. 13 ज्या बाईले अईश्वासु नवरा शे तो जर तिनासंगे ऱ्हावाले तयार शे, तर तिनी त्याले सोडानं नही. 14 कारण बायकोकडतीन अईश्वासु नवरा पवित्र व्हयेल शे, अनी नवराकडतीन बिनईश्वासु बायको पवित्र व्हयेल शे; अस नसतं तर तुमना पोऱ्यासोऱ्या अशुध्द राहतात; पण आते त्या पवित्र शेतस.
Publicidade